महाराष्ट्र

⚡म्हाडामध्ये 535 जागांसाठी भरती प्रक्रिया सुरू

By Vrushal Karmarkar

महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरण (MHADA) ने मुंबई लवकरच 535 पदासांठी भरती करण्यात येणार आहे. म्हाडामध्ये कार्यकारी अभियंता, उपअभियंता, प्रशासकीय अधिकारी, सहाय्यक अभियंता (आर्किटेक्चर), सहाय्यक कायदेशीर सल्लागार, कनिष्ठ पदासाठी अधिसूचना जारी करण्याची अपेक्षा आहे.

...

Read Full Story