⚡ 'बंडखोर 16 आमदारांचे सदस्यत्व लवकरच होणार रद्द, कायदेशीर लढाई सुरू, अरविंद सावंत यांची माहिती
By टीम लेटेस्टली
महाराष्ट्रातील सध्याची राजकीय परिस्थिती ही केवळ राजकीय लढाई राहिली नसून आता कायदेशीर लढाईही सुरू झाली आहे. पक्षाचे अनेक आमदार आसाममध्ये राहत आहेत, आम्ही त्यांच्यावर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. सुमारे 16 आमदारांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.