महाराष्ट्र

⚡राज्यात एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका साकारण्याची तयारी - नाना पटोले

By टीम लेटेस्टली

आम्ही आता विरोधी पक्षात आहोत आणि राज्यात एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून आमची भूमिका साकारण्याची तयारी करत आहोत, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले. राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्षही रणनीती आखणार असल्याचे नाना पटोले म्हणाले.

...

Read Full Story