महाराष्ट्र

⚡Kirit Somaiya's Kolhapur Tour: किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्याबाबत संपूर्ण माहिती घ्या जाणून

By Ashwjeet Jagtap

भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना कोल्हापूर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांकडून मज्जाव करण्यात आला होता. दरम्यान, किरीट सोमय्या यांना रितसर नोटीस देण्यात आली होती. मात्र, आपण कोल्हापूर दौरा (Kolhapur Tour) पूर्ण करणार असल्याच्या निर्णयावर किरीट सोमय्या ठाम होते.

...

Read Full Story