आज महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्षपदही रिक्त होणार आहे, कारण विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा फडणवीस मंत्रिमंडळात समावेश होणार आहे. एकनाथ शिंदे सरकारमध्ये भाजपच्या कोट्यातून मंत्री असलेले रवींद्र दत्तात्रेय चव्हाण यांना मंत्रिपदासाठी फोन न आल्याने त्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष बनवल्याची चर्चा आहे.
...