महाराष्ट्र

⚡उद्धव ठाकरे यांचा निर्णायक बदल? मिलिंद नार्वेकर यांच्या ऐवजी रवी म्हात्रे यांची निवड?

By टीम लेटेस्टली

शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बंडानंतर पक्षांतर्गत अनेक महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. हे बदल केवळ पदाधिकारी आणि संघटनाच नव्हे तर व्यक्तिगत वर्तुळातही माहिती, संवाद आणि यंत्रणा पोहोचविणाऱ्या यंत्रणेत केले जात आहेत,अशी चर्चा आहे.

...

Read Full Story