maharashtra

⚡ मित्रांसमोरच एका तरुणाचा नदीत बुडून मृत्यू, रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील शेल्डी धरणात घडली ही घटना

By Shreya Varke

गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरीत मुसळधार पाऊस पडत आहे. जिल्ह्यातील सर्वच नद्यांना पूर आला आहे. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये एक तरुण आपल्या मित्रांसमोर नदीत वाहून गेला आहे. त्याच्या मित्रांनी मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहाने तो वाहून गेला.

...

Read Full Story