महाराष्ट्र

⚡तुंबाड येथे जगबुडी नदीत पाच जण बुडाल्याची घटना

By Amol More

तुंबाड गावातील यादरम्यान पाचही जणांनी नदीत पोहण्याच्या निमीत्ताने नदीमध्ये उड्या मारल्या. नेमक भरतीच्या दरम्यानची वेळ असल्याने या पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही. पाण्याचा प्रवाह अचानक वाढल्याने पाचही जणांना पाण्याचा अंदाज आला नाही.

...

Read Full Story