maharashtra

⚡वरळीच्या स्मशानभूमीत होणार रतन टाटा यांच्यावर अंत्यसंस्कार; मुंबईत रात्री 9 पर्यंत वाहतूक निर्बंध लागू, जाणून घ्या पर्यायी मार्ग

By Prashant Joshi

पद्मविभूषण आणि पद्मभूषण पुरस्कार विजेते रतन टाटा यांना 7 ऑक्टोबरला आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली होती. मात्र, त्यांनी स्वत: आपण ठीक असून, रुटीन चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये आलो असल्याचे सांगितले होते. त्यानंतर दोन दिवसांत त्यांचे निधन झाले.

...

Read Full Story