maharashtra

⚡नवी मुंबईतील हॉटेलमध्ये मंचुरियनमध्ये आढळला उंदीर

By Bhakti Aghav

आंतरराष्ट्रीय महिला दिनी येथील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या महिलांनी ऑर्डर केलेल्या मंचुरियनमध्ये चक्क उंदीर आढळला. महिलांनी ताबडतोब हॉटेल व्यवस्थापकाकडे याबद्दल तक्रार केली.

...

Read Full Story