महाराष्ट्र

⚡बदलीनंतर खाकी गणवेशावर रंगीत फेटे, पुष्पवर्षाव, वाहन दोऱ्या बांधून ओढणे टाळा -पोलिस महासंचालक

By टीम लेटेस्टली

पोलिस दलाच्या प्रमाणित कार्यपद्धतीला अनुसरून हे सत्कार सोहळे नसल्याचे सांगत ते टाळण्याचे आदेश पोलिस महासंचालक शुक्ला यांनी राज्यातील पोलिसांना दिले आहेत.

...

Read Full Story