महाराष्ट्र

⚡Rape Case: वडिलांचा मुलीवर 7 वर्षांपासून बलात्कार; कोर्टाने सुनावली 10 वर्षांची शिक्षा

By टीम लेटेस्टली

यावर युक्तिवाद करताना आरोपीने सांगितले की, मुलीची शालेय शिक्षणातील प्रगती पाहता तिच्यावर असे अत्याचार होत असल्याचे दिसत नाहीत. मुलीला नववीच्या वर्गात सरासरी 70 टक्के गुण मिळाले आहेत आणि ती नियमितपणे शाळेत जात आहे.

...

Read Full Story