⚡Ramdas Athawale On Uddhav Thackeray: मतदारांनी राहुल गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यावर बहिष्कार टाकावा- रामदास आठवले
By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी उद्धव ठाकरे आणि राहुल गांधींवर महाकुंभ 2025 ला उपस्थिती न लावलेबद्दल हिंदूंचा अनादर केल्याचा आरोप केला. त्यांनी हिंदू मतदारांना बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.