महाराष्ट्र

⚡राज कुद्रा याने ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून 300 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा भाजप नेते राम कदम यांचा दावा

By Chanda Mandavkar

पॉर्नोग्राफी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या उद्योगपती राज कुंद्रा (Raj Kundra) याच्या अडचणींमध्ये अधिक वाढ होताना दिसून येत आहे. अशातच आता त्याच्यावर आणखी एक मोठा आरोप लावण्यात आला आहे.

...

Read Full Story