राज्यसभेसाठी शिवसेना (Shiv Sena) आपले दोन उमेदवार रिंगणात उतरवत आहे. राज्यसभेवर दोन संजयांना पाठविण्याचे शिवसेनेने निश्चित केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत हे दोन्ही संजय उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे दोन संजय म्हणजे पहिले आहेत संजय राऊत (Sanjay Raut) तर दुसरे आहेत संजय पवार.
...