महाराष्ट्र

⚡संजय राऊत यांनी घेतले शरद पवार यांचे आशीर्वाद, राज्यसभेसाठी उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज

By अण्णासाहेब चवरे

शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) उद्या (26 मे) राज्यसभेसाठी निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. त्यांच्यासोबतच शिवसेनेकडून कोल्हापूरातील कट्टर शिवसैनिक संजय पवार (Sanjay Pawar) हेदेखील निवडणूक अर्ज दाखल करत आहेत. तत्पूर्वी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची सिल्वर ओक येथे जाऊन भेट घेतली.

...

Read Full Story