महाराष्ट्र

⚡मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी संभाजीराजे वर्षा बंगल्यावर

By टीम लेटेस्टली

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या भेटीसाठी छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati SambhajiRaje) वर्षा बंगल्यावर दाखल झाले आहेत. महाराष्ट्रातून राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होत आहे. पाच जागेसांठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांकडे पुरेसे संख्याबळ आहे. मात्र उर्वरीत सहाव्या जागेसाठी कोणत्याच पक्षाकडे पुरेसे संख्याबळ नाही.

...

Read Full Story