महाराष्ट्र

⚡ राज्यसभेसाठी भाजपकडून संजय उपाध्याय यांना उमेदवारी,

By अण्णासाहेब चवरे

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीत (Rajya Sabha Bypolls 2021) महाराष्ट्रातील भाजप (Maharashtra BJP) उमेदवार देणार आहे. काँग्रेस नेते राजीव सातव यांचे नुकतेच कोरोनामळे निधन झाले. त्यामुळे राजीव सातव (Rajeev Satav) यांची जागा रिक्त झाली आहे. या जागेसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र भाजपा संजय उपाध्याय (Sanjay Upadhyay) यांना उमेदवारी देणार आहे.

...

Read Full Story