⚡राजू शेट्टी यांचं महाआघाडी मध्ये समावेश करण्याबाबत मोठं विधान
By टीम लेटेस्टली
लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेस - एनसीपी सोबत असलेल्या राजू शेट्टींनी (Raju Shetti) आता महाआघाडीमध्ये राज ठाकरे यांचा मनसे आणि प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचा समावेश नसल्यास आपण महाआघाडीचा भाग नसू असं व्यक्तव्य केलं आहे.