महाराष्ट्र

⚡आईच्या कुशीत दुचाकीवर बसलेल्या सहा महिन्यांच्या चिमुकलीचा ट्रॅक्टरखाली चिरडून मृत्यू

By अण्णासाहेब चवरे

पुणे (Pune Accident News) जिल्ह्यातील राजगुरुनगर (Rajgurunagar) येथील एका धक्कादायक घटनेमुळे एका सहा महिन्याच्या चिमुकलीच्या (Six Month Baby) न पाहिलेल्या स्वप्नांच्या फुलण्याआधीच ठिकऱ्या उडाल्या. बेमुर्वतखोर ठेकेदार, बेजबादार प्रशासन आणि कोणतेही गांभीर्य नसलेली जनता आणि मतदार यांच्या निष्क्रियतेमुळे चुमुकलीचे आयुष्य ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडले गेले.

...

Read Full Story