महाराष्ट्र

⚡काँग्रेस नेते राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने व्हेंटिलेटरवर

By Chanda Mandavkar

राजीव सातव यांना पुन्हा एकदा राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. यावेळी त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याने पुन्हा व्हेंटिलेटवर ठेवण्यात आले आहे. पुण्यातील जाहांगीर रुग्णालयात सातव यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.

...

Read Full Story