महाराष्ट्र

⚡गांधी जयंतीनिमित्त शेअर केलेली राज ठाकरेंची फेसबुक पोस्ट चर्चेत

By Vrushal Karmarkar

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या व्यक्तिमत्त्वात गांधीवाद कधीही दिसला नाही. पण राज ठाकरेंनी मराठीत लिहिलेली ही फेसबुक पोस्ट वाचली तर ते महात्मा गांधींचे किती मोठे चाहते आहेत हे लक्षात येईल.

...

Read Full Story