महाराष्ट्र

⚡राज ठाकरे यांचा आज दुपारी मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद

By टीम लेटेस्टली

महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) आज मनसे पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार आहेत. मुंबईच्या वांद्रे येथील रंगशारदा (Rangsharda) सभागृहात आयोजित मेळाव्यात दुपारी तीन वाजता ते बोलणार आहेत. राज ठाकरे यांनी नुकताच आपला अयोध्या दौरा रद्द केला.

...

Read Full Story