महाराष्ट्र

⚡शिवसेनेतील बंडखोरीचा राज ठाकरे घेणार फायदा; कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी 'महासंपर्क अभियान'ची घोषणा

By Bhakti Aghav

शिवसेनेतील बंडखोरीचा फायदा घेण्यासाठी मनसेने 'महा संपर्क अभियान' सुरू करण्याची घोषणा केली आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे हे त्याचे नेतृत्व करणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे 5 ते 11 जुलै दरम्यान कोकण दौऱ्यावर येणार आहेत.

...

Read Full Story