महाराष्ट्र

⚡Maharashtra: आगामी महानगरपालिका निवडणुकींच्या तोंडावर मनसेची जोरदार तयारी

By Ashwjeet Jagtap

महाराष्ट्रातील (Maharashtra) आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आणि प्रतिस्पर्धी उमेदवाराला धूळ चारण्यासाठी अनेक पक्ष तयारीला लागले आहेत. याचपार्श्वभूमीवर राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही (MNS) आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे दिसत आहे.

...

Read Full Story