महाराष्ट्र

⚡नवी मुंबई नामांतरावर राज ठाकरेंनी जाहीर केली भूमिका

By टीम लेटेस्टली

सध्या नवी मुंबई मध्ये स्थानिक दि बा पाटील यांच्या नावाचा रेटा धरत आहेत तर स्थानिक शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासाठी आग्रही आहे.

Read Full Story