महाराष्ट्र

⚡पेण येथील ATM सेंटरवर दरोडा; 56 लाख रोकड चोरीला, पोलिसांकडून चोरांचा तपास सुरू

By Nitin Kurhe

पेण शहरातील मुख्य रस्त्यावरील आठ दुकानेही चोरट्यांनी एकाच रात्री फोडून रोख रक्कम लुटली. ही घटना ताजी असतानाच शहराच्या मुख्य रस्त्यावर असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम सेंटरला दरोडेखोरांनी लक्ष्य केले.

...

Read Full Story