maharashtra

⚡राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे लग्न बंधनात? सोशल मीडियावर चर्चा आणि दाव्यांचा महापूर

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

काँग्रेस (Congress) नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) लग्न केव्हा करणार? हा प्रश्न प्रसारमाध्यमे आणि राजकीय वर्तुळातील अनेकांना गेली कित्येक वर्षे पडला आहे. दरम्यान, सोशल मीडियावर अलिकडेच त्यांच्या आणि काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांच्या नावाची एकत्र चर्चा सुरु झाली आहे.

...

Read Full Story