By Bhakti Aghav
कॉंग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचे आज सकाळी निधन झाले. कोरोना संसर्गामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते.
...