महाराष्ट्र

⚡पुणे जिल्हा परिषदेकडून कामाच्या अभिप्रायासाठी 'माझी झेडपी, माझा अधिकार' पोर्टल सुरू

By Vrushal Karmarkar

पुणे (Pune) जिल्हा परिषदेने सार्वजनिक कामांचे सामाजिक लेखापरीक्षण आणि एखाद्या कामाच्या अभिप्रायासाठी 'माझी झेडपी, माझा अधिकार' (Majhi ZP Majha Aadhikar) हे पोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलचे नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

...

Read Full Story