⚡कुमार महाराष्ट्र केसरी विजेता पैलवान विक्रम पारखीचा मृत्यू; जिममध्ये व्यायाम करताना आला हृदयविकाराचा झटका
By Prashant Joshi
अलिकडच्या काही महिन्यांत पुण्यातील कुस्तीपटूचा हा दुसरा मृत्यू आहे. गतवर्षी मार्च महिन्यात पुण्यातील मारुंजी येथील मामासाहेब मोहळ कुस्ती संकुलात कुस्तीपटू स्वप्नील पाडळे याचा व्यायामानंतर हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.