⚡Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील अनेक भागात 12 आणि 13 जून रोजी पाणीकपात; जाणून घ्या प्रभावित परिसर
By टीम लेटेस्टली
12 जून रोजी शहराच्या अनेक भागात पाणीपुरवठा होणार नाही आणि 13 जून रोजी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. या काळात नागरिकांनी आवश्यक व्यवस्था करावी आणि सहकार्य करावे अशी विनंती आहे.