महाराष्ट्र

⚡Pune: वाकड परिसरात वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली धिंड

By Ashwjeet Jagtap

पुण्यात (Pune) गेल्या काही दिवसांपासून वाहनांची तोडफोड झाल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत. यातच वाकड (Wakad) परिसरात दोन ते तीन दिवसांपूर्वी म्हतोबा नगर झोपडपट्टीसमोर जवळपास 15 मालवाहक ऑटो रिक्षांची तोडफोड (Vehicle Vandalism) केल्याची माहिती समोर आली होती.

...

Read Full Story