महाराष्ट्र

⚡Pune: पाण्यात बुडणाऱ्या दोन मुलांना वाचवण्यासाठी गेलेल्या वडीलांचा मृत्यू

By टीम लेटेस्टली

दोन भावंडांसह पित्याचा धबधब्याजवळील खड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना पुणे येथून समोर येत आहे. कामशेत जवळील कुसगावात रविवारी दुपारी ही घटना घडली. पिराजी सुळे (36) असे मृत पावलेल्या पित्याचे नाव असून त्यांच्यासह मुलं साईनाथ (13), सचिन (10) यांचा देखील मृत्यू झाला आहे

...

Read Full Story