⚡पंतप्रधान मोदींच्या रॅलीपूर्वी पुण्यातील रस्ते वाहतूकीत मोठे बदल
By टीम लेटेस्टली
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना प्रचारासाठी मोदींची पुण्यात सभा होणार आहे. त्यामुळे पुणे वाहतूक पोलिसांनी मंगळवारी 12 नोव्हेंबर 2024 रोजी शहरातील रस्ते वाहतूकीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत.