पुणे (Pune) शहरात मानवी विकृतीचा एक धक्कादाय प्रकार पुढे आला आहे. ज्या नवऱ्यासोबत गेली अनेक वर्षे संसार केला त्याच नवऱ्याने पत्नीच्या देहाचा बाजार मांडला. पिडीत महिलेने दिलेल्या तक्रारीवरुन पतीविरोधात पुणे येथील भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन (Bharti Vidhyapeeth Police Station) दप्तरी गुन्हा दाखल झाला आहे.
...