maharashtra

⚡IT Professional Dies by Suicide in Hinjawadi: महिला आयटी अभियंत्याची आत्महत्या, 21 मजल्यावरुन घेतली खाली उडी

By Annasaheb Chavare अण्णासाहेब चवरे

पुण्यातील हिंजवडी परिसरात 25 वर्षीय आयटी व्यावसायिक अभिलाषा कोथिंबीरे हिने इमारतीच्या 21व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास करत आहेत.

...

Read Full Story