पुणे रोड रेज (Pune Road Rage) प्रकरणात कथीत आरोपीस अटक करण्यात आली आहे. आपल्या दोन मुलांसह स्कूटरवरुन निघालेल्या महिलेला साईड न दिल्याच्या कारणास्तव काही आरोपींनी बेदम मारहाण केली होती. या घटनेनंतर पीडितेने एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी संशयीत आरपीस अटक केली आहे.
...