maharashtra

⚡पुण्यात भरधाव कारची धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

By Shreya Varke

महाराष्ट्रातील पुण्यात हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. कोरेगाव पार्क परिसरात भरधाव कारने दुचाकीस्वाराला जोरदार धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, तेथे त्याचा मृत्यू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, घटनेनंतर चालक कारसह घटनास्थळावरून पळून गेला. चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सांगण्यात येत आहे. रौफ अकबर शेख (21) असे मृताचे नाव आहे.

...

Read Full Story