⚡Pune Rains: पुणेकरांनो सावधान! घाटांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता, आज आणि उद्या प्रवास टाळण्याचा सल्ला
By Prashant Joshi
भारतीय हवामान खात्याने 18 जून 2025 रोजी पुण्यातील घाट परिसरासाठी ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे, ज्यामध्ये 19 आणि 20 जून रोजी ‘काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस’, पडण्याची शक्यता वर्तवली आहे.