maharashtra

⚡Pune: पालखी भाविकांना लक्ष्य करणाऱ्या चोरांच्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश; लाखो रुपयांचे दागिने आणि मोबाईल जप्त

By Prashant Joshi

पुणे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, काही टोळ्या पालखी मार्गावर भाविकांना लक्ष्य करत आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या युनिट 5 आणि 6 ने संयुक्त कारवाई करत या टोळीला पकडले.

...

Read Full Story