महाराष्ट्र

⚡पुणे पोर्श कार अपघात प्रकरण, अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द, वडीलांनाही पोलीस कोठडी

By अण्णासाहेब चवरे

पुणे पोर्श कार अपघात (Pune Porsche Car Accident) प्रकरणी अल्पवयीन आरोपी आणि त्याच्या कुटुंबीयास बाल न्याय मंडळाने जोरदार दणका दिला आहे. कोर्टाने या प्रकरणातील आरोपीचा जामीन रद्द (Minor Accused Bail Cancelled) केला आहे. त्यामुळे त्याला आता बालसुधारगृहातच राहावे लागणार आहे.

...

Read Full Story