महाराष्ट्र

⚡Pune: घरफोडी, वाहनचोरी गुन्हांमध्ये बेपत्ता असलेल्या आरोपीला पुणे पोलिसांकडून अटक

By टीम लेटेस्टली

पुणे शहरामध्ये मागील काही दिवसांपासून वाहन आणि इतर चोऱ्यांचे प्रमाण वाढले होते. गेल्या काही दिवसांमध्ये यासंबंधित एकूण 12 घटना घडल्या होत्या.

Read Full Story