maharashtra

⚡पुणेकरांना दिलासा! अडीच वर्षांत तयार होणार आऊटर रिंग रोड; 90 टक्के भूसंपादन पूर्ण, अनेक ठिकाणी कामे सुरु

By Prashant Joshi

या महामार्गाला खेड, हवेली, मुळशी आणि पुरंदर या तालुक्यांमधील गावे जोडली जातील. हा रस्ता पूर्ण झाल्यास, तो पुणे-सातारा रस्ता, अहमदनगर रस्ता आणि मुंबई-बेंगळुरू महामार्गाला जोडेल, ज्यामुळे वाहतुकीला मोठा दिलासा मिळेल. या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात अनेक आधुनिक सुविधा असतील.

...

Read Full Story