⚡पुणे म्हाडातर्फे 6,294 घरांच्या विक्रीसाठी ऑनलाइन लॉटरी जाहीर; सुरु झाली नोंदणी आणि अर्जाची प्रक्रिया, जाणून घ्या घरांची श्रेणी
By Prashant Joshi
म्हाडाने या लॉटरीसाठी कोणतेही एजंट, सल्लागार किंवा मालमत्ता एजंट नियुक्त केलेले नाहीत. अर्जदारांनी अशा व्यक्तींशी संबंध ठेवू नयेत, असे आवाहन केले जाते, कारण कोणत्याही फसव्या व्यवहारासाठी किंवा अनधिकृत व्यवहारांसाठी पुणे मंडळ जबाबदार राहणार नाही.