महाराष्ट्र

⚡मास्क नियमांचा गैरफायदा घेत पतीने पत्नीची पॉवर ऑफ़ अटॉर्नी केली स्वतःच्या नावे

By टीम लेटेस्टली

लॉकडाऊनच्या काळात राहुल जाधव यांनी पत्नी कविताच्या नावावर असलेली सारी मालमत्ता स्वतःच्या नावावर करण्याचा डाव आखला. या कामासाठी त्याने एका दुसऱ्याच महिलेला मास्क घालून नोंदणी आणि मुद्रांक कार्यालयात नेले. बायकोची पॉवर ऑफ अॅटर्नी त्यांनी स्वतःच्या नावावर करुन घेतली.

...

Read Full Story