महाराष्ट्र

⚡Pune: CA कडून 1 लाखांची मागणी करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल; पहा काय आहे संपूर्ण प्रकरण

By टीम लेटेस्टली

पुण्यातील पौड येथून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. पौड स्थित एका व्यक्तीने चार्टर्ड अकाउंटेंटकडे 1 लाख रुपयांची मागणी केली आहे. पैसे न दिल्यास त्याच्याविरुद्ध आत्महत्येस भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

...

Read Full Story