महाराष्ट्र

⚡पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक? ECI कडून घोषणेची प्रतिक्षा

By टीम लेटेस्टली

भाजप खासदार गिरीष बापट (Girish Bapat) यांच्या निधनामुळे पुणे लोकसभेची जागा रिक्त झाली आहे. निवडणूक आयोगाने घोषणा केल्यास पुन्हा एकदा पुणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात राजकीय रणधुमाळी रंगणार आहे. दरम्यान, विधानसभा पोटनिवडणुक जिंकल्यावर महाविकासआघाडीचे मनोबल कमालीचे वाढले आहे. परिणामी भाजप आणि महाविकासाघाडी यांच्यातील संघर्ष आता अधिक टोकदार होण्याची शक्यता आहे.

...

Read Full Story