maharashtra

⚡Pune Kidney Racket Case: कल्याणीनगर पोर्श अपघात प्रकरणातील आरोपी डॉ. अजय तावरेचा आणखी एक मोठा कारनामा; रुबी हॉल क्लिनिक किडनी रॅकेटमध्ये सहआरोपी

By Prashant Joshi

कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणात पुराव्यांशी छेडछाड केल्याच्या आरोपाखाली त्याला यापूर्वी अटक करण्यात आली होती. आता पोलीस तपासात बेकायदेशीर अवयव प्रत्यारोपणाच्या प्रकरणातही त्याचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणाची कोरेगाव पार्क पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

...

Read Full Story