⚡पुण्यात वर्षासहलींचं आयोजन करण्यापूर्वी थांबा 'या' ठिकाणी निर्बंध लागू
By Dipali Nevarekar
जारी निर्बंध एकवीरा देवी मंदिर, कार्ला आणि भाजे लेणी, भाजे धबधबा, लोहगड, विसापूर आणि तिकोना सारखे किल्ले तसेच टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट आणि शिवलिंग पॉइंट सारख्या निसर्गरम्य दृश्यांसह पर्यटन स्थळांना लागू आहेत.